अनिल अवचटांच- ‘सृष्टीत- गाेष्टीत’

अनिल अवचटांच- ‘सृष्टीत- गाेष्टीत’ पुस्तक छाेट्या दाेस्तांनीच नाही, तर माेठ्यांनीही वाचायलाच हवं.
जंगलात फिरताना जंगलाची भाषा सापडली आणि मग जे काही संभाषण झालं. . .ते अनुभवा या पुस्तकातुन. किडा- मुंगी, झाडं- झुडपं यांना पण काही सांगायचं असतं. . .ते सांगत असतात. . फक्त ती भाषा समजुन घेता यायला हवी. ही भाषा आत्मसात करायचा प्रयत्न तर प्रत्येकानेच करायला हवा. .
त्यासाठी जरुर वाचा. . .हे पुस्तक!

Credits : लेखक अनिल अवचट

Facebook Comments

Category:

Share: