झटपट टोमॅटो चटणी

नाव – टोमॅटो चटणी
साहित्य :

  • मोहरी
  • जिरे
  • तेल
  • मीठ
  • २ बारीक चिरलेले टोमॅटो
  • २ बारीक चिरलेले कांदे
  • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • १ चमचा लाल तिखट (चवीनुसार)
  • अर्धा चमचा हळद

कृती :

  • प्रथम गॅसवर तेल गरम करण्यास ठेवावे.
  • तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी टाकावी.
  • त्यानंतर फोडणीमध्ये कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून परतवून घ्यावे.
  • आता बारीक चिरलेला कांदा चांगला परतवून घ्यावा आणि मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो सोडा.
  • हळद, लाल तिखट आणि मीठ आपापल्या चवीप्रमाणे टाकून एकजीव करावे.

Facebook Comments

Category:

Share: