आयुष्य

आयुष्य कसे जगावे हा प्रश्न पडतो नेहमी सगळ्यांना
कधी हसत तर कधी रडत आपण फसवत असतो जगाला.

प्रत्येक वेळेस कुठेतरी त्याचे चुकत असतं,
काहीच त्याच्या मनासारखं कधी घडत नसतं.

कोणतेही निर्णय तिने स्वतः घेतले नाही,
मग करीअर असो वा असो स्वतःची शादी.

लग्नानंतर सुद्धा त्यांच्या विचारांना मिळत नसते मोकळीक,
तरीही त्यांच्या संसारात टिकुन असते प्रेम आणि जवळीक

स्वप्न असतं दोघांचे की असावे एक सुंदर घर स्वतःचं
स्वप्नपुर्ती व्हावी म्हणुन झगडत असतं मन दोघांच

कशी वाटली कविता? आपला अभिप्राय जरूर कळवा.

Facebook Comments

Category:

Share: