About
मराठमोळी ह्या शब्दावरून काही लोकांना गैरसमज होईल की हा ब्लॉग फक्त मराठी वाचकांसाठी असेल तर तस नसून हा ब्लॉग खवय्यांसोबत कवितांची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तिसाठी आहे.
ही संकल्पना सहजच सुचली आणि अमलात आणली.
या ब्लॉग मध्ये मी बनवलेले काही पदार्थ सादर केले आहेत. तसेच पदार्थांसोबत काही कवितांही सादर केल्या आहेत.
Facebook Comments